शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Mansukh Hiren: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या परिसरात आणखी एक मृतदेह; मुंब्रा रेतीबंदर परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 11:53 IST

Mansukh Hiren: मुंब्रा रेतीबंदर येथे आणखी एक मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या परिसरात दुसरा मृतदेह सापडल्याने पोलीसही चक्रावले आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख  हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. आता त्याच परिसरात आणखी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.  (Another body in the area where Mansukh Hiren's body was found.)

मुंब्रा रेतीबंदर येथे आणखी एक मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या परिसरात दुसरा मृतदेह सापडल्याने पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. आज सकाळी 11.10 च्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर येथील रहिवासी सलीम अब्दुल शेख (वय-48) यांचा मृतदेह सापडला आहे. मुंब्रा पोलीस, पालिका आणि फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

 

स्फोटक प्रकरण समोर येताच अवघ्या काही दिवसांत मनसुख यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मनसुख हे पाण्यात पडले त्यावेळी काही वेळ जिवंत होते. त्यांच्या फुफ्फुसात खाडीचे पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली. हा अहवाल एटीएसकडे साेपवण्यात आल्याचे समजते. त्याआधी मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी समोर आलेल्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मनसुख यांनी स्वत:ला वाचवण्याचा थोडा प्रयत्न केला होता. तसेच त्यांच्या फुफ्फुसात जास्त पाणी आढळून आलेले नाही, अशी माहिती समाेर आली होती. पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास फुफ्फुसात पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय कायम आहे.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेthaneठाणेPoliceपोलिस