शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! जन्मदात्या आईनेच केला स्वत:च्या मुलीचा सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 00:32 IST

मीरा रोड येथील एक महिला स्वत:ची मुलगी व्हर्जिन असून, तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

नवी मुंबई - पोटच्या मुलीसोबत शरीसंबंध करण्यासाठी बोली लावून सौदा करणाऱ्या आईला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ती मीरा रोड येथे राहणारी असून, तिच्या मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. बनावट ग्राहकाद्वारे पोलिसांनी या प्रकरणाचे पितळ उघडे पाडले आहे.मीरा रोड येथील एक महिला स्वत:ची मुलगी व्हर्जिन असून, तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन गरड यांना मिळाली होती. यानुसार, गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गरड यांनी बनावट ग्राहक तयार केले होते. या ग्राहकामार्फत सदर महिलेला संपर्क साधला असता, तिने १८ वर्षीय मुलीसोबत संबंधासाठी दीड लाख रुपयांची बोली लावली. अखेर तडजोड करून १ लाख २० हजार रुपयांवर सौदा करण्यात आला.त्यानुसार, सोमवारी ही महिला स्वत:च्या मुलीला घेऊन नवी मुंबईत आली होती. यावेळी शिरवणे येथील कोहिनूर पॅलेस हॉटेलमधील खोलीत ग्राहकासोबत सदर मुलीला पाठविले असता, गरड यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मुलीला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई