शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

संतापजनक! गरोदर बकरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:01 IST

Crime News : हॉटेल मालकाने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

केरळमधील कासारगोड जिल्ह्यात मंगळवारी रात्री एका गरोदर बकरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हॉटेल कामगार असलेला सेंथिल असे आरोपीचे नाव असून तो मूळचा तामिळनाडूचा आहे. हॉटेल मालकाने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.हॉटेल मालकाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बकरीच्या आवाजाने इतर कर्मचाऱ्यांना जाग आली. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांना पिंजऱ्याच्या बाहेर गरोदर बकरी रक्ताळलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी घटनास्थळावरून एक व्यक्ती पळतानाही पाहिली, ज्याची नंतर आरोपी म्हणून ओळख पटली. सेंथिल जवळपास दोन वर्षांपासून हॉटेलमध्ये काम करत होता.या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपीवर प्राण्यांच्या क्रूरतेच्या संबंधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या गुन्ह्यात आणखी दोन जणांचा सहभाग असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले असले तरी सेंथिल हा एकमेव आरोपी असल्याचे पोलिसांना आढळले.होसदुर्ग स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणाले की, तक्रारीच्या आधारे अनैसर्गिक गुन्ह्यासाठी कलम समाविष्ट केले आहे. "शवविच्छेदन करणाऱ्या सरकारी पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांच्या प्राथमिक अहवालात बकरीवर अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचे दिसून आले. सविस्तर अहवालातूनच मृत्यूचे कारण समोर येईल," असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकKeralaकेरळ