शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर मोटर सायकल पार्क केल्याचा राग; तरुणावर कुटुंबियाकडून पेव्हरब्लॉकने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 10:35 IST

मालवणीत अली तलाव पुढे असलेल्या शंकर मंदिरजवळ हा प्रकार घडला.

मुंबई: घरासमोर मोटरसायकल पार्क केल्याच्या रागात एका तरुणावर कुटुंबियाने पेव्हर ब्लॉकने हल्ला केला. याची तक्रार मालवणी पोलीस ठाण्यात सोमवारी करण्यात आली असुन अल्पवयीन मुलीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांना अटक करण्यात आली असुन अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. 

मालवणीत अली तलाव पुढे असलेल्या शंकर मंदिरजवळ हा प्रकार घडला. यातील जखमी तरुण रमेश अलकुंटे (३६) हा २८ जुन, २०२१ रोजी त्याच्या आईसोबत संध्याकाळी सहाच्या सुमारास चिकन आणण्यासाठी गेला होता. परतल्यावर त्याने त्याची मोटरसायकल त्याच्या घरासमोर पार्क केली. तेव्हा त्याच्या गाडीचा फोटो काढणाऱ्या इटकर याला रमेशने जाब विचारला. त्यावर माझ्या जागेवर गाडी क पार्क केली? अशी विचारणा करत इटकरने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

इटकरचा मुलगा सुमीतने रमेशला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली तर त्याच्या १३ वर्षीय मुलीने रमेशच्या डोळ्यात मसाला फेकला. इतकेच नव्हे तर रमेशची आई कोलामा (७०) याना इटकरचा भाऊ आनंद याने हाताने मारहाण केली. रमेशचा पुतण्या रोहित याला देखील आनंदने पेव्हरब्लॉकने जखमी केले. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून इटकर आणि त्याचा भाऊ आनंद याना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई