शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

Andhra Pradesh: रेल्वे स्टेशनवर गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार, मुलांसमोर पतीला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 17:52 IST

आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात एका गरोदर महिलेचे रेल्वे स्टेशनवरुन अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बापटाला: आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात एका गरोदर महिलेचे रेल्वे स्टेशनवरुन अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, त्यांच्या दोन मुलांसमोर पतीला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका अल्पवयीनासह तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 376(डी), कलम 394 आणि कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बस न मिळाल्याने स्टेशनवर झोपलेमिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील यारागोंडा भागात राहणारी एक महिला पती आणि दोन मुलांसह रात्री उशिरा रेपल्ले रेल्वे स्थानकावर उतरली, परंतु त्यांना स्टेशनवरुन जाण्यासाठी बस मिळाली नाही. यानंतर संपूर्ण कुटुंब रेल्वे स्टेशनवर थांबले आणि सर्वजण तिथेच झोपले.

दारुच्या नशेत तिघांनी केले कृत्यरात्री स्टेशनवर झोपलेल्या कुटुंबाजवळ नशेत तिघेजण आले आणि त्यांनी महिलेचे अपहरण केले. यावेळी आरोपींनी महिलेच्या पतीलाही दोरीने बांधून बेदम मारहाण केली. महिलेने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिघांनी तिला ओढत नेले आणि झुडपामध्ये बलात्कार केला. पतीने घंटा वाजवून रेल्वे पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. अखेर महिला स्टेशन जवळच्या झुडपात जखमी अवस्थेत आढळून आली.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारी