शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'त्याने' रागारागात पत्नीची सेक्स टेपच पोलिसांना दिली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 10:23 IST

पोलीस अधीक्षकाचे आपल्या पत्नीशी असलेले अवैध संबंध उघड करण्यासाठी पतीने त्या दोघांची सेक्स टेप पोलिसांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

बंगळुरू - पोलीस अधीक्षकाचे आपल्या पत्नीशी असलेले अवैध संबंध उघड करण्यासाठी पतीने त्या दोघांची सेक्स टेप पोलिसांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या चित्रफितीमध्ये संबंधिक पोलिस अधिकारी आणि सदर व्यक्तीची पत्नी आक्षेपार्ह स्थितीत दिसत असून, या दोघांमध्ये अवैध संहंध असल्याचा हा पुरावा असल्याचा दावा या महिलेच्या पतीने केला आहे. मात्र सदर महिलेने आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना पतीकडून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.  बंगळुरूमध्ये या प्रकाराची चर्चा सुरू असून,  बंगळुरू ग्रामीणचे पोलिस अधीक्षक भीमाशंकर एस. गुलेड यांनी आपल्या पत्नीला त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप एका व्यक्तीने केला. तसेच आपले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून त्याने एक चित्रफित जारी केली आहे. तसेच या पोलिस अधिकाऱ्याकडून आपल्याला  व  आपल्या पत्नीला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोपही त्याने केला. हा तरुण कर्नाटकमधील दावणगेरे येथील रहिवासी असून, त्याने कोरामंगला पोलिस ठाण्यात संबंधित पोलीस अधीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सद्यस्थित पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे.  या प्रकरणात आरोप करण्यात आलेले भीमाशंकर एस. गुलेड हे  2016 ते 2018 या काळात दावणगेरे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक होते. त्या शहरात संबंधित पती आणि पत्नीचा फोटो स्टुडिओ होता. एकदा पोलिस अधीक्षकांनी आरोप करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला आपल्या जुळ्या मुलींच्या वाढदिवसाची फोटोग्राफी करण्यासाठी बोलावले. त्यानंतर सदर महिलेकडे आकर्षित झालेल्या पोलिस अधीक्षकांनी शारीरिक संबंधांसाठी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र सदर महिलेने आपल्या पतीने केलेला दावा फेटाळून लावला आहे. आपल्या पतीने खोटा व्हिडिओ तयार करून दाखवला असून, त्यातून आपल्याल बदनाम करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे, असा दावा तिने केला आहे.    

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाCrimeगुन्हा