शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत एएनसीची धडक कारवाई सुरु, ४१ किलो गांजासह २५ लाखांचे एमडी जप्त

By मनीषा म्हात्रे | Updated: July 13, 2022 18:54 IST

ANC raids Mumbai : मुंबईसह पेण, रत्नागिरीमधून अटक सत्र 

मुंबई : मुंबईत गांजाचा पुरवठा करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकून त्याच्याकडून ४१ किलो गांजा जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यापाठोपाठ एमडी तस्करी करणाऱ्या चौकडीला बेड्या ठोकून त्यांच्याकडून २५ लाखांचा एमडी जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पेण, रत्नागिरीमधील तस्करांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे आणि घाटकोपर पथकाने ही कामगिरी केली आहे. 

एएनसीचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक आयुक्त सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली  ही कारवाई करण्यात आली आहे.  एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी वांद्रे पथक अँटॉप हिल येथील सीजीएस कॉलनी सेक्टर ३ अँटॉप हिल भागात गस्त करत सलमान झाकीर हुसेन शेखच्या संशयास्पद हालचाली पथकाने हेरल्या. त्याच्याकडे  असलेल्या गोणीतून २० किलो गांजा जप्त केला. तसेच त्याच्या राहत्या घरातून २१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १० लाख २५ हजार किंमतीचा ४१ किलो गांजा जप्त करण्यास पथकाला यश आले आहे. सलमान विरोधात डायघर, जे.जे मार्ग, वडाळा पोलीस ठाण्यात ४ गुन्हे नोंद असून त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे.    

त्यापाठोपाठ दुसऱ्या कारवाईत शिवाजी नगर परिसरात एमडी विक्री कारण्यासाठी आलेल्या दुकलीला बेड्या ठोकल्या आहेत. रत्नागिरीच्या आसिफ आदाम वाडकर (३३) आणि पेण मधील हरेश्वर ज्ञानेशवर पाटील उर्फ मुन्ना अशी अटक तस्करांची नावे आहेत. दोघांकडून १७० ग्रॅम  एमडी जप्त करण्यातaआला आहे. त्यांच्या चौकशीत हा एमडी पेण मधील प्रशांत बाळाराम ठाकूर(४१) आणि दर्शन पांडुरंग पाटील (३१) यांच्याकडून घेतल्याची माहिती समोर येताच पथकाने त्यांनाही पेण मधून अटक केली आहे. ही  चौकडी एकत्रित पैशांचा व्यवहार करत एमडी तस्करी करत होते. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईDrugsअमली पदार्थRatnagiriरत्नागिरीPuneपुणे