शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आनंद सुब्रमण्यम हाच हिमालयातील साधू! सीबीआयचा उच्च न्यायालयात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 06:20 IST

चित्रा रामकृष्ण यांनी एका तेल कंपनीत काम करणाऱ्या सुब्रमण्यम यांची एनएसईच्या ग्रुप ॲापरेटिंगपदी आणि सल्लागारपदी नियुक्ती केली, तसेच हिमालयातील साधूला बाजारातील अतिशय गोपनीय माहिती दिली, असा चित्रा यांच्यावर आरोप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारात १५ लाखांवरून थेट ५ कोटी रुपये पगार घेणारा आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयातील साधू म्हणून वावरत, चित्रा रामकृष्ण यांना एनएसईचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडत होते, असे सीबीआयने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. 

चित्रा रामकृष्ण यांनी एका तेल कंपनीत काम करणाऱ्या सुब्रमण्यम यांची एनएसईच्या ग्रुप ॲापरेटिंगपदी आणि सल्लागारपदी नियुक्ती केली, तसेच हिमालयातील साधूला बाजारातील अतिशय गोपनीय माहिती दिली, असा चित्रा यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने चित्रा आणि सुब्रमण्यम यांना जामीन देण्यास विरोध केला आहे. विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल हे आनंद सुब्रमण्यम  यांनी २०१८ मध्ये केलेल्या को-लोकेनेशन घोटाळ्याप्रकरणी जामीन अर्जावर सुनावणी घेतली. 

तुम्ही ४ वर्षांनंतर अचानक जागे कसे झालात?सुब्रमण्यम हा परदेशात पळून जाण्याचा धोका आहे. तो अनेक वर्षे साधू म्हणून वावरत आहेत, असा युक्तिवाद सीबीआयने केला. यावर सुब्रमण्यम यांचे वकील, अर्शदीप यांनी सांगितले की, हा घोटाळा २०१० ते २०१४ दरम्यान झाला आहे. सुब्रमण्यम हे २०१३ मध्ये एनएसईत झाले. सेबीच्या चौकशीतही त्यांच्याबाबत आढळून आले नाही. यावर न्यायधीश म्हणाले, आनंद सुब्रमण्यम हिमालयातील साधू आहेत. दैवी शक्तीमुळे तुम्ही हिमालयाच्या उंच भागात राहत होते. सीबीआय या प्रकरणात चार वर्षांपासून तपास करीत आहे. मला माहीत नाही का पण ते आताच अचानक जागे झाले आहेत, असा टोला न्यायालयाने लगावला आहे.

आमच्याकडे सर्व पुरावेसीबीआयचे वकील व्ही. के. पाठक म्हणाले की, सुब्रमण्यम हे चित्रा रामकृष्ण यांना ओळखत होते. त्यांनी चित्रा यांना निर्णय घेण्यासाठी भाग पाडले. याचे पुरावे आहेत.

टॅग्स :share marketशेअर बाजार