शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याच्या पत्नीकडे पाहून अश्लील चाळे; कांदिवलीमधील धक्कादायक प्रकार...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 17:03 IST

चौकशीत त्याने त्याचे नाव भूपेश सिंग असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अक्षय वणवे यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीकडे पाहून अश्लील चाळे करण्याचा प्रकार कांदिवलीमध्ये घडला. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एका सुरक्षारक्षकाला अटक केल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पीडित महिलाही कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेज येथे राहाते. त्या ११ वर्षांपासून एक एनजीओ चालवत असून भटक्या कुत्र्यांना खायला द्यायचे काम करतात. 

१८ डिसेंबर रोजी रात्री त्यांच्या एनजीओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा त्यांना फोन आला. ज्याने त्यांना कळवले की, कांदिवली पूर्व परिसरात असलेल्या जानुपाडा येथे पांडे कंपाऊंडच्या समोर एक इसम नग्न अवस्थेत असून तो एका कुत्र्याला त्रास देत आहे. तिथे धाव घेतल्यानंतर सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म घातलेला एकजण विवस्त्र अवस्थेत दिसला. तो कुत्र्याला दगड मारत होता. महिलेने त्याला हटकले. तेव्हा त्याने महिलेकडे पाहत अश्लील चाळे केले. दरम्यान, चौकशीत त्याने त्याचे नाव भूपेश सिंग असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अक्षय वणवे यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

आरोपीची सुटका-

आम्ही याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याला कोर्टात हजर केले गेले. तेव्हा कोर्टाने जामिनावर त्याची मुक्तता केली असे समतानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण राणे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणMumbaiमुंबईPoliceपोलिस