शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

पंतप्रधानांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त, तरीही चोरट्यांनी भर वस्तीतून एटीएम पळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 14:51 IST

शनिवारी मध्यरात्री चोरटयांनी ही मशीन लंपास केल्याचे कळते.

अंबाजोगाई : अंबाजोगाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा बंदोबस्त असतानाही भर वस्तीतून चोरट्यांनी एटीएम मशीन उचलून नेण्याचा खळबळ जनक प्रकार शनिवारी मध्यरात्री नंतर घडला. 

गेल्या  काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असताना आता तर चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.५) सकाळी समोर आला आहे. शनिवारी मध्यरात्री चोरटयांनी ही मशीन लंपास केल्याचे कळते. मंगळवारी (दि.५) शहारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून या सभेच्या अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर ही घटना घडली आहे.              अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात 'इंडिया १' कंपनीचे खाजगी 'एटीएम' आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या 'एटीएम' वर दरोडा घालत चक्क 'एटीएम' मशीनचं लंपास केले आहे. दरम्यान, या 'एटीएम' मध्ये संबंधित बँकेची किती कॅश होती ? ते अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी 'झाले असून घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, अंबाजोगाई शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी