शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नववर्षाच्या पार्टीत एअर हॉस्टेसवर सामूहिक बलात्कार; सकाळी मृतदेह दिसताच खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 1:15 AM

Crime News: हॉटेलमध्ये नव्या वर्षाच्या पार्टीतील घटना : ११ जणांना अटक

मकाती (फिलिपिन्स) : फिलिपिन्समध्ये हवाई सुंदरी क्रिस्टीन डेकेरा (२३) नवीन वर्षाची पार्टी आपल्या मित्रांसोबत साजरी करत असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला व त्यात तिचा मृत्यूही. यामुळे देशात मोठी खळबळ उडाली असून, समाजमाध्यमांवर तो चर्चेचा विषय ठरला आहे. बलात्कार व मृत्यूप्रकरणी ११ जणांना अटक झाली आहे.

मंगळवारी सकाळीही ट्विटरवर जस्टीस फॉर क्रिस्टीन डेकेरा जगभर ट्रेंड केला गेला.क्रिस्टीन डेकेरा फिलिपिन्स एअरलाइन्समध्ये नोकरीस होती. ती नव्या वर्षाची पार्टी आपल्या मित्रांसोबत साजरी करण्यासाठी मकातीतील एका हॉटेलमध्ये थांबली होती.  सकाळी मित्रांनी क्रिस्टीनला मृतावस्थेत पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोलिसांना क्रिस्टीनच्या मृतदेहावर अनेक खुणा दिसल्या त्या सामूहिक बलात्काराची साक्ष देत होत्या. एअरलाइन्सने काहीही भाष्य केलेले नाही. 

या घटनेप्रकरणी ११ जणांना अटक झाली. यातील तीन जण हे त्या रात्रीच्या पार्टीत सहभागी होते. क्रिस्टीन माझी परवानगी घेऊन पार्टीला आली होती. कारण ती तिच्या मित्रां सोबत होती म्हणून तिला जायची परवानगी दिली, असे तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले. दुसऱ्या दिवशी तिच्या मृत्यूची बातमी तिच्या आईला समजली.

टॅग्स :Rapeबलात्कारGang Rapeसामूहिक बलात्कार