शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

AIIMS Doctor Rape Case: एम्स हादरले! वाढदिवसाच्या पार्टीला महिला डॉक्टरला बोलावले; वरिष्ठ डॉक्टर बलात्कारानंतर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 16:08 IST

Rape on Delhi's AIIMS Doctor: एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची हौजखास पोलीस हॉस्पिटमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असलेल्या एम्समध्ये (AIIMS) खळबळ उडाली आहे. एम्सच्या एका महिला डॉक्टरने तिच्या वरिष्ठ डॉक्टरवर बलात्काराचा (Rape on female Doctor) आरोप केला आहे. पोलिसांनी पीडित महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घटनेनंतर आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. 

महिला डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, एम्समधील आपल्या सहकाऱ्याचा वाढदिवस होता, त्याने पार्टीला बोलावले म्हणून वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिथे आलेल्या वरिष्ठ डॉक्टरने बलात्कार केला. पोलिसांनुसार ही घटना 10 ऑक्टोबरच्या रात्रीची आहे. बर्थडे पार्टीमध्ये अन्य लोकही आले होते. आरोपीने त्यांच्या नकळत संधी साधली आणि बलात्कार केला. पोलिसांनी मॅजिस्ट्रेटसमोर पीडित महिलेचा जबाब नोंदविला आहे. 

बलात्कार केल्यानंतर हा डॉक्टर पसार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे मारत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. महिलेच्या तक्रारीनंतर लगेचच पोलिसांनी कारवाई केली. डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची हौजखास पोलीस हॉस्पिटमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तेथून बलात्काराची पुष्टी होताच पुढील कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला पकडण्यासाठी टेक्निकल सर्विलान्सची मदत घेतली जात आहे. आरोपी डॉक्टरला लवकरात लवकर पकडण्यात येईल.  

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयPoliceपोलिस