शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारानंतर तरुणी राहिली गरोदर, लग्नाचं आश्वासन देऊन केला गर्भपात, आरोपी निघाला विवाहित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:38 IST

Rape Case : अश्लील व्हिडीओ बनवल्यानंतर आरोपी सतत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​आहे.

दिल्लीतील सागरपूरमध्ये तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला आणि नंतर गर्भपात करून घेतला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सागरपूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला तिच्या कुटुंबासह पश्चिम सागरपूर परिसरात राहते. तक्रारीत म्हटले आहे की, तरुणीची नारायणा परिसरात राहणाऱ्या रणदीप नावाच्या व्यक्तीशी भेट झाली होती. त्यानंतर मुलाने फसवणूक करून तिचा अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला होता.अश्लील व्हिडीओ बनवल्यानंतर आरोपी सतत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​आहे. तशी धमकी देऊन त्याने मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याची घटना घडली. अनेकवेळा बलात्कार केल्यानंतर मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन देऊन मुलीचा गर्भपात केला.दरम्यान, आरोपी विवाहित असल्याचे पीडितेला समजले. ही गोष्ट त्याने मुलीपासून लपवून ठेवली. यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या आरोपी फरार आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसPregnancyप्रेग्नंसीAbortionगर्भपात