शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने घेतला गळफास लावून; त्यावेळी पोलीस पोहोचले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 19:21 IST

Suiicde attempt Case : कौशिक एन्क्लेव्हमध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ती महिला घरात पंख्याला लटकत असल्याचे आढळले.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला दिल्लीपोलिसांच्या जवानांनी वाचवले. महिलेच्या मेहुण्याने माहिती दिल्यानंतर पोलीस मदतीला धावून आले. मेहुण्याने म्हटले की, मंगळवारी पीसीआरला उत्तर दिल्लीतील बुराडी गावात एका महिलेच्या घरी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेबाबत फोन आला. कौशिक एन्क्लेव्हमध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ती महिला घरात पंख्याला लटकत असल्याचे आढळले.पोलीस कर्मचाऱ्यांनी घाईघाईने तिला पकडून खाली उतरले. पोलिसांनी सांगितले की, महिलेला श्वास घेणे अवघड  होत होते. त्यामुळे त्यांना तातडीने बुराडी येथील कपिल रुग्णालयात नेण्यात आले. स्ट्रोकनंतर हायपोक्सियामुळे (ऑक्सिजनची कमतरता) त्यांना शरीराच्या एका बाजूला तात्पुरता हृदयविकाराचा झटका आला आणि पुढील उपचारासाठी त्यांना आरएमएल रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.पतीसोबत झालेल्या वादातून तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेचा पती आकाश सैनी (25) आधी ड्रायव्हर होता आणि नंतर गवंडी म्हणून काम करू लागला. अधिका-याने सांगितले की,त्यांच्यात त्यांच्या खराब आर्थिक परिस्थितीवरून अनेकदा भांडण होत असे.महिलेची बहीणही या जोडप्याच्या घराजवळच राहते. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी जेव्हा महिलेने गळफास घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या बहिणीच्या मुलांनी पहिले आणि त्यांच्या वडिलांना माहिती दिली. त्यांनी नंतर पोलिसांना बोलावले आणि घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्ली