शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चहा दिला म्हणून बापाने रागाच्या भरात मुलीला विवस्त्र करून केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 21:18 IST

Sexual Abuse : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार नराधम बापासह भावाला अटक  

कल्याण: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून वडील आणि भावाकडून लैंगिक अत्याचार चालू असल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेत शनिवारी उघडकीस आला. पिडीत मुलीने तीच्या मित्रांना चहा दिला म्हणून बापाने रागाच्या भरात तीला विवस्त्र करून मारले. मुलीने आरडा ओरड केल्याने तसेच तिच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी राहणारे जमा झाले. यावेळी केलेल्या चौकशीत गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला.

तिच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी नराधम बापासह भावाला अटक केली आहे. पिडीत मुलीची आई सध्या कामानिमित्त गावी गेली आहे. तीला पिडीताने सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराची माहीती दिली होती. परंतू आईने मौन बाळगल्याने वडीलांचे आणि भावाचे अत्याचार सुरूच राहीले. सुरूवातीला  तिच्या भावाने गैरकृत्यास सुरु वात केली. त्यानंतर वडीलांनीही तिच्यासोबत गैरकृत्य करायला सुरु वात केली. ऑगस्टपासून हे अत्याचार सुरू होते.  हा प्रकार पिडीताकडून कळताच  शेजा-यांनी मुलीला घेऊन कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठले. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी त्वरीत याची दखल घेतली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेत दोघा नराधमांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोक्सोसह विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहीती शेख यांनी दिली. दरम्यान वडील आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळkalyanकल्याणPoliceपोलिसArrestअटक