शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक - अप झाल्याने प्रेयसीवर हल्ला करून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 20:27 IST

वसई - प्रेयसीवर हल्ला करून आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या नायगावमधील तरुणाचा बुधवारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज ...

वसई - प्रेयसीवर हल्ला करून आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या नायगावमधील तरुणाचा बुधवारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. नायगावच्या दरपाळे गावात हर्षल ठाकूर (वय २६) हा तरुण राहत होता. त्याचे मूळगाव येथील २१ वर्षीय तरुणीवर प्रेम होते. मात्र, मुलीने प्रेमसंबध तोडल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. १० ऑक्टोबर रोजी हर्षलने या तरुणीला आपल्या घरी भेटायला बोलावले. त्यावेळी दोघामध्ये वाद झाला. हर्षलने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले आणि स्वत:ला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तरुणीवर वेळीच उपचार मिळाल्याने ती बचावली. तसेच हर्षलला पुढील उपचारासाठी मुंबईच्या जी. टी. रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी हर्षलचा मृत्यू झाला, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टिळेकर यांनी दिली. वसई पोलीस ठाणे याप्रकऱणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या