शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

नवऱ्याशी भांडण झाल्यावर पत्नी गेली मैत्रिणीच्या घरी, बीजांडी विकण्यास केली जबरदस्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 22:06 IST

Crime News : पतीसोबत भांडण झाल्यानंतर मैत्रिणीच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेली होती.

तामिळनाडूमध्ये एका 22 वर्षीय आईला मित्राने जबरदस्तीने बीजांडी विकल्यास भाग पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हे प्रकरण तामिळनाडूच्या तिरुवोट्टियूर जिल्ह्याचे आहे, जिथे 22 वर्षीय महिला आपल्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर मैत्रिणीच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेली होती.आता ती पीडित महिला मित्राच्या घरी गेल्यावर तिला मदतीची अपेक्षा होती, पण सर्वात मोठा गद्दारही तोच निघाला. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या मित्राने तिला एका खोलीत बंद केले आहे. त्यानंतर मैत्रिणीने पतीसह मारहाण करून बीजांडी विकण्यास भाग पाडण्यात आले. कशीतरी महिला तिच्या मैत्रिणीच्या घरातून पळून गेली आणि त्यानंतर तिच्या पतीला हा संपूर्ण प्रकार सांगितला.सध्या, तक्रारीनंतर, थिरुवोट्टियूर पोलिसांनी महिलेच्या मैत्रिणीच्या आणि तिच्या पतीला अटक केली आहे. ते कोणत्या मोठ्या रॅकेटचा भाग आहेत किंवा तेही त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हा व्यवसाय करत होते का, याची चौकशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसे, याआधीही तमिळनाडूमध्ये अशा घटना पाहिल्या आहेत, जिथे त्यांच्याच लोकांनी महिलांना बीजांडी विकण्यास भाग पाडले आहे. गेल्या महिन्यात एका सावत्र बापाने आणि त्याच्या आईने आपल्या 16 वर्षांच्या मुलीला तामिळनाडूमध्ये बीजांडी विकण्यास भाग पाडले. सावत्र बापाने आपल्या मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि आई दोघांनाही अटक केली होती.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसTamilnaduतामिळनाडू