शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री शर्लिन चोप्राची साडे आठ तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 21:30 IST

pornography case : त्यांच्या ५०-५० व्यवहाराचाही उल्लेख होता. ते नेमके कशा बद्दल आहे. तिचा यात सहभाग आहे का? आदिबाबत गुन्हे शाखेकड़ून करण्यात आला आहे. तिच्याकडे  केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे समजते आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्यासह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची शुक्रवारी मालमत्ता कक्षाने साडे आठ तास चौकशी केली. गुन्हे शाखेने अभिनेत्री शर्लिन चोप्राला समन्स बजावत शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, चोप्रा हजर होताच तिच्याकडे चौकशी करण्यात आली. यावेळी महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचे समजते आहे.

मालमत्ता कक्षाने फेब्रूवारी महिन्यात पॉर्नोग्राफी प्रकरणाचा पर्दाफाश केला. याप्रकरणात आतापर्यंत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्यासह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. शर्लिननेही अटकेच्या भितीने अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. 

अशात, शुक्रवारी मालमत्ता कक्षाने समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ती हजर झाली. सोबत कागदपत्रेही होते. पोर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा आणि तिचे व्हॉट्सअप चँट व्हायरल झाले होते. यात त्यांच्या ५०-५० व्यवहाराचाही उल्लेख होता. ते नेमके कशा बद्दल आहे. तिचा यात सहभाग आहे का? आदिबाबत गुन्हे शाखेकड़ून करण्यात आला आहे. तिच्याकडे  केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे समजते आहे.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राsherlyn chopraशर्लिन चोप्राMumbaiमुंबईPoliceपोलिस