शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Breaking : वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:43 IST

एजाज खानने केलेल्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

ठळक मुद्देखार पोलिसांनी भा. दं. वि. कलम १५३ - अ, १२१, ११७, १८८, ५०१, ५०४ आणि ५०५(२) अन्वये गुन्हा करून त्याला अटक केली आहे.  कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान याला अटक करा या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे.

मुंबई - मुंबईपोलिसांच्या खार पोलिसांनी आज सायंकाळी अभिनेता एजाज खानला वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी अटक केली आहे. एजाज खानने केलेल्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर खार पोलिसांनी भा. दं. वि. कलम १५३ - अ, १२१, ११७, १८८, ५०१, ५०४ आणि ५०५(२) अन्वये गुन्हा करून त्याला अटक केली आहे. कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान याला अटक करा या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे. देशात काहीही झालं तरीदेखील मुस्लीम नागरिकांना दोषी धरतात, असं वादग्रस्त वक्तव्य एजाज खानने केलं होतं. त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत त्याचं मत मांडलं होतं. मात्र त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करत अटक करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर ‘#अरेस्ट_एजाज_खान’ हा हॅशटॅगही ट्रेण्ड झाला होता.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईbollywoodबॉलिवूडFacebookफेसबुक