शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता एजाज खानला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 20:13 IST

त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने हॉटेलच्या रूमवर छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडे Ecstasy ड्रगच्या आठ गोळ्या आणि २ मोबाईल सापडले. तो अंधेरीला रहायला असून त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले. त्याला हा अमली पदार्थ कोणी पुरविला याचा पोलीस तपास करत आहेत. 

नवी मुंबई - अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सिने अभिनेता एजाज खान याला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. सीबीडी बेलापूर सेक्टर 20 येथे आज सकाळी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. एजाज खान याने अनेक टिव्ही मालिका व बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे. सीबीडी बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये एजाज ड्रग्जच्या गोळ्या घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने हॉटेलच्या रूमवर छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडे Ecstasy ड्रगच्या आठ गोळ्या आणि २ मोबाईल सापडले. तो अंधेरीला रहायला असून त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले. त्याला हा अमली पदार्थ कोणी पुरविला याचा पोलीस तपास करत आहेत. २.३० ग्रॅम वजनाचा एमडीएम (Ecstasy) हा अमली पदार्थ पोलिसांनी खानकडून हस्तगत केला असून  न्यायालयाने खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथक