शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:37 IST

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देसोशल मीडियावर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याने एजाज खानला अटक करण्यात आली होती.एजाज खानला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने एजाज खानची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. 

मुंबई - TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला गेल्या गुरुवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सोशल मीडियावर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याने एजाज खानला अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने एजाज खानची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. 

मुंबईतील पाच तरुणांनी टिक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा या व्हिडीओमध्ये उल्लेख करण्यात आला होता. याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. एजाजने यापैकी एका व्यक्तीचं समर्थन करत टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत त्याने मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर एजाज खानला अटक करण्यात आली होती. 

 

टॅग्स :Courtन्यायालयTik Tok Appटिक-टॉकPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमArrestअटक