शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

पिंपरीत राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्य विक्रीवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 18:11 IST

गोवा राज्यात निर्मिती केल्या जाणाऱ्या मद्याची विक्री पिंपरी येथील अशोक थिएटरच्या मागे केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली.

पुणे : नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्य विक्री विरोधातील धडक मोहिमेत पिंपरी येथे गोवा राज्यातील निर्मित मद्याचा अवैध्य साठा विक्री करताना जप्त करण्यात आला. त्यात ७० हजार ७२० रुपये किमतीच्या १२ मद्य पेट्या जप्त केल्या. गोवा राज्यात निर्मिती केल्या जाणाऱ्या मद्याची विक्री पिंपरी येथील अशोक थिएटरच्या मागे केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सोमवारी (दि.२४) मद्य विक्री करणाऱ्या  एका व्यक्तीला अटक करण्यात आली. नागेश मारुती सावंत (वय २८,रा.पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ, अधिक्षक डॉ. बी. एस. तडवी, उपाधिक्षक संजय पाटील, सुनील फुलपगारे, अर्जुन पवार, निरिक्षक उपनिरिक्षक एस. आर. दाबेराव, ए. ए. सुतार, सदुनी गवारी, जवान दरेकर यांनी ही कारवाई केली. अवैध ठिकाणाहून मद्य खरेदी न करता अधिकृत सरकारमान्य दुकानातूनच मद्य खरेदी करावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले असून अवैध मद्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी एस. आर. दाबेराव यांनी केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीalcohol prohibition actदारुबंदी कायदाliquor banदारूबंदी