शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘लेडी सिंघम’ची कारवाई; दरोड्याच्या तयारीतील चौघांना पकडले

By शेखर पानसरे | Updated: March 10, 2023 15:40 IST

सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) हा पळून गेला आहे.

शेखर पानसरे

संगमनेर : ( अहमदनगर) दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना पोलिसांनीसंगमनेर-पुणे रस्त्यावर पकडले. एक जण पळून गेला. संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांनी व संगमनेर  उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलिस पथकाने शुक्रवारी (दि. १०) पहाटे ही कारवाई केली. पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र लक्ष्मण मधे (वय २५, रा. अभंग वस्ती, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), अविनाश चंद्रकांत जाधव (वय २६), प्रवीण चंद्रकांत जाधव (वय २४) (दोघेही. रा. शिरोली, बोरी, डावखर मळा, ता. जुन्नर, जि. पुणे), रोहन रामदास गिऱ्हे (वय २०, हल्ली रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे, मुळ रा. अकोले, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) हा पळून गेला आहे.

शहर पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली चालक हेड कॉस्टेबल अजय आठरे, संगमनेर  उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलिस पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव यांना पाठविले. हे सर्वजण तपासासाठी जात असताना त्यांना संगमनेर-पुणे रस्त्यावर संगमनेर खुर्द शिवारात विनाक्रमांकाचे चारचाकी वाहन उभे दिसले. वाहनात बसलेल्या पाच जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. ते पळून जात असताना त्यातील चौघांना पकडण्यात आले. मात्र, एक जण पळून गेला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangamnerसंगमनेरThiefचोर