शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वहिनीच्या चेहऱ्यावर दिरानेच फेकले ॲसिड, घाटकोपरमधील घटना, दुकान मालकही जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:14 IST

जखमी महिलेवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कांबळे याच्या घराशेजारी सुदांशू प्रमाणिक यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. महिलेने नोकरीबाबत विचारताच सुदांशू यांनी तिला कामावर ठेवले.

मुंबई: शेजारी असलेल्या दुकानात कामाला गेल्याच्या रागातून दिरानेच आपल्या विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये गुरूवारी रात्री घडला. याप्रकरणी घाटकोपरपोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी प्रबुद्ध कांबळे (४०) याला अटक केली आहे.जखमी महिलेवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कांबळे याच्या घराशेजारी सुदांशू प्रमाणिक यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. महिलेने नोकरीबाबत विचारताच सुदांशू यांनी तिला कामावर ठेवले. मात्र, त्यांच्या दुकानात काम करण्यास कांबळेचा विरोध होता. तरीदेखील आपली वहिनी तेथे कामावर गेल्याच्या रागातून ५ जुलै रोजी त्यांच्यात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात त्याने घरातील शौचालय साफ करण्यासाठी वापरले जाणारे ॲसिड वहिनीच्या चेहऱ्यावर फेकले. यावेळी दुकानदाराने बचावासाठी मध्यस्थी केली असता, तेही यात जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुकानमालकाचे हात आणि चेहरा भाजला असून, महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGhatkoparघाटकोपरMumbaiमुंबई