शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Acid Attack : एक्स गर्लफ्रेन्डने झोपलेल्या बॉयफ्रेन्डच्या तोंडावर फेकलं Acid आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 15:16 IST

EX-Girlfriend Acid Attack on Boyfriend : आता एकाच व्यक्तीच्या दोन चेहऱ्यांना ओळखणं कठीण झालं आहे. त्याचे जुने फोटो पाहून कुणी विश्वासही ठेवणार नाही की, तो कधी इतका सुंदर दिसत होता. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण...

EX-Girlfriend Acid Attack on Boyfriend: एका तरूणीने तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डवर(Ex-Boyfriend) असा सूड उगवला की, ज्याबाबत जाणून घेतल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील. तरूणीने घेतल्या सूडामुळे बॉयफ्रेन्डचा पूर्ण चेहराच बदलून गेलाय. आता एकाच व्यक्तीच्या दोन चेहऱ्यांना ओळखणं कठीण झालं आहे. त्याचे जुने फोटो पाहून कुणी विश्वासही ठेवणार नाही की, तो कधी इतका सुंदर दिसत होता. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण...

Acid अटॅकने आंधळा झाला तरूण

यूनायटेड किंगडमच्या(United Kngdom) नॉटिंघमशायरमधून (Nottinghamshire) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डच्या तोंडावर Acid (Acid Attack On Boyfriend) फेकलं. यावेळी तरूण त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला होता. Acid मुळे त्याच्या पूर्ण चेहरा भाजला गेला आणि तो अंध झाला. पीडित तरूणाचं नाव डेनिअल आहे.

काय झालं होतं त्या दिवशी?

डेनिअलने सांगितले की, सकाळच्या वेळी कॅटीने माझ्यावर तेजाब (Acid Attack On Boyfriend) फेकलं होतं. १०-२० सेकंदापर्यंत मला काही समजलं नाही की, नेमकं काय झालंय. पण काही वेळातच भयंकर वेदना सुरू झाल्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, हे स्वप्न नाही तर प्रत्यक्षात होत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, Acid अटॅक करणाऱ्या तरूणीचं नाव कॅटी आहे. कॅटीने केलेल्या Acid अटॅकमुळे (Acid Attack On Boyfriend) डेनिअलचा पूर्ण  चेहरा भाजला आहे. आजही कुणी डेनिअलचा चेहरा पाहतं तेव्हा विश्वास बसत नाही की, डेनिअल आधी इतका सुंदर दिसत होता.

तरी झालं लग्न

दरम्यान डेनिअलने ऐनासोबत लग्न गेलं आहे. तो आता नॉटिंघमशायरमध्ये आपल्या परिवारासोबत राहतो. डेनिअल त्याच्यावर झालेल्या Acid अटॅकला (Acid Attack On Boyfriend) एका वाईट स्वप्नाप्रमाणे आठवतो. डेनिअल सांगतो की, असा एकही दिवस नसतो जेव्हा माझी एक्स गर्लफ्रेन्ड कॅटी आणि या भयावह घटनेबाबत विचार करत नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय