शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बालात्कारातील फरारी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 19:48 IST

संबंधित आरोपीला अटक करून खारघर पोलिसांच्या ताब्यात  दिले आहे. 

पनवेल - खारघर पोलीस ठाण्यात दि. ३० ऑगस्ट रोजी बलात्कारात गुन्ह्यातील फरारी आरोपीला नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडून दि. १३ रोजी हरिद्वार येथुन अटक केली आहे . संबंधित आरोपीला अटक करून खारघर पोलिसांच्या ताब्यात  दिले आहे. संबधित आरोपीचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष अधिका-यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते .  आरोपीचा शोध घेण्यासाठी हे पथक सर्वप्रथम आसाम त्यांनतर आरोपीचा मूळ गाव असलेल्या शामली उत्तर प्रदेश याठिकाणी गेले . मात्र आरोपी हा हरिद्वार येथे असल्याची माहिती सूत्रांनी या शोधपथकाला दिली. हरिद्वार  स्टेशन परिसरातून सकाळी ७ च्या सुमारास आरोपीला सापळा रचून अटक केली . उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.सुशीलकुमार  रमेशचंद्र चौहान (४३)  असे या  आरोपीचे नाव आहे . तांत्रिक मांत्रिक म्हणून हा आरोपी घरात दाखल झाला होता . त्यांनतर संबंधित फिर्यादीला भूतबाधा झाल्याचे भासवत आरोपीने गुंगीचे औषध देऊन फिर्यादीवर बलात्कार केला होता . अटक केलेला आरोपी गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जून गरड यांनी दिली .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpanvelपनवेल