शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

शालेय विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 00:06 IST

तलासरीजवळ इभाडपाडा येथे ३ आॅक्टोबर रोजी महामार्गाजवळ तरुणीचा हत्या करून जाळलेला मृतदेह आढळला होता.

तलासरी : तलासरीजवळ इभाडपाडा येथे ३ आॅक्टोबर रोजी महामार्गाजवळ तरुणीचा हत्या करून जाळलेला मृतदेह आढळला होता. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलीस तपास करीत होते. या गुन्ह्याचा छडा कांदिवली पोलिसांनी लाऊन आरोपीस अटक केली आहे.कांदिवली येथील १४ वर्षीय शालेय विद्यार्थिनी सानिका शेषराव गोंड हिच्यावर तिच्या शेजारी राहणारा तरूण अजय अशोक बनोवंशी (२९) याने घरात बोलावून अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. यावेळी सानिकाने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्याने अजयने तिचा गळा आवळून खून केला व तिचा मृतदेह बॅगेत भरून दुचाकीने तलासरीजवळ आणून महामार्गाजवळ खड्यात टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी पेटवून दिला होता.नववीत शिकणारी सानिका घरातून बेपत्ता झाल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध करून कांदिवली पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा ३६३ प्रमाणे गुन्हा २ आॅक्टोबरला दाखल केला होता. पोलीस चौकशी करत असताना त्या चौकशीत शेजारी राहणारा अजय याच्यावर संशय होता. पोलीस तपासाच्यावेळी अजय पोलिसांकडे हजर व्हायचा. अजयकडे दुसरा मोबाइल आढळला. त्याचे लोकेशन तलासरीत आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार