शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर ब्लेडने हल्ला आरोपीही अल्पवयीन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 11:24 IST

या मुलीस मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी हल्लेखोर अल्पवयीन मुलास रात्री उशिरा अटक केली व त्याची रवानगी सुधारगृहात केली.

उल्हासनगर : महापालिकेच्या बालाेद्यानात एका अल्पवयीन मुलीवर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नशेखोर मुलाने ब्लेडने हल्ला केला. या मुलीस मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी हल्लेखोर अल्पवयीन मुलास रात्री उशिरा अटक केली व त्याची रवानगी सुधारगृहात केली.उल्हासनगर, गोल मैदान परिसरातील बालोद्यानात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर परिसरातील गर्दुल्ल्या मुलाने ब्लेडने सपासप वार करून गंभीर जखमी केले. या प्रकाराने खळबळ उडाली. दरम्यान, गर्दुल्ल्या मुलाने घटनास्थळावरून पळ काढला. रात्री साडेअकरा वाजता मुलीला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला रात्रीच ठाणे येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. तसेच हल्ला करणारा मुलगा अल्पवयीन असून त्याला अटक करून त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे समजते. हल्ला करणारा मुलगा मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डी.टी. टेळे यांनी दिली. शहरात एका आठवड्यात  खुनाच्या दोन घटना घडल्या. खून करणारे अट्टल नशेखोर आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर