शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात खून करून मुंबईत लपलेल्या आरोपीला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 21:41 IST

विनोद हा ठाणेच्या मानपाडा परिसरात लपल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले, पोलिस निरीक्षक नितीन खेडेकर यांच्या पथकाने दुबेला अटक केली.

मुंबई - उत्तरप्रदेशमध्ये दोन गटातील वादातून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ४ च्या पोलीसांना यश आले आहे. विनोद दुबे असे या आरोपीचे नाव आहे. मागील अनेद दिवसांपासून उत्तर प्रदेश पोलीसांना चकवा देत होता. गुन्हे शाखेच्या पोललीसांनी विनोदचा ताबा अधिक तपासासाठी यूपीच्या भरहलगंज पोलीसांना दिला आहे. 

उत्तरप्रदेशच्या गोरखपूर परिसरातील भरहलगंज परिसरात मे महिन्यात दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी १५ मे रोजी दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादात रमेश दुबे, विनोद दुबे, मनिष दुबे  यांनी दुसऱ्या गटाचे श्यामप्रसाद हरबू यांच्या चुलत भावाची गोळ्या घालून हत्या केली होती. या गुन्ह्यात उत्तर प्रदेश पोलीसांनी रमेश आणि मनिषला अटक केली होती. मात्र विनोद या हत्येनंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी यूपीच्या हत्येतील आरोपी मुंबईत लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ४ च्या पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस विनोदच्या मागावर होते. दरम्यान विनोद हा ठाणेच्या मानपाडा परिसरात लपल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले, पोलिस निरीक्षक नितीन खेडेकर यांच्या पथकाने दुबेला अटक केली. पुढील तपासासाठी पोलिसांनी विनोद दुबेचा ताबा भरहलगंज पोलीसांकडे दिला आहे.

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशthaneठाणे