शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये चोऱ्या करून सराईत आरोपी पसार; देवनार पोलिसांचा शोध सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 21:06 IST

या आरोपीने स्वतःचे बोगस ओळखपत्र बनविले असून त्या ओळखपत्रावर तो नोकरी मिळवून अशा चोऱ्या करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. 

मुंबई - मुंबईत अनेक हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करून काही दिवसांनी विश्वास संपादन केल्यानंतर त्या हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याचा देवनार पोलीस माग काढत आहेत. या आरोपीने स्वतःचे बोगस ओळखपत्र बनविले असून त्या ओळखपत्रावर तो नोकरी मिळवून अशा चोऱ्या करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे  अशी माहिती देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कदम यांनी दिली आहे.

देवनारमधील लॉजिक हॉटेलमध्ये मनसुद या नावाने वेटरची नोकरी करत होता. सुरुवातीचे दोन दिवस मनसुद चांगलं काम करत होता. त्यामुळे मालकाचाही त्याच्यावर विश्वास बसला. मनसुद हा देखील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे हॉटेलमध्ये राहू लागल्यामुळे दोन दिवसात त्याने हॉटेलबाबत सर्व माहिती करून घेतली. नंतर १९ ऑक्टोबरला मध्यरात्री हॉटेलमधील सर्व कर्मचारी झोपेत असताना मनसूदने इतर कर्मचाऱ्यांची १७ हजारांची रक्कम आणि मोबाईल लंपास करून पळ काढला. दुसऱ्या दिवशी हॉटेलचे कमर्चारी मनसुदला शोधू लागले. त्याला संपर्क करण्यासाठी मोबाईल पाहायला गेले असता कर्मचाऱ्यांचे मोबाईल देखील गायब झाले होते. चोरीचे दृश्य हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाले असून याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाhotelहॉटेल