शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरकडून लाच उकळणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधकाला एसीबीने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 21:20 IST

Bribe Case : वाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या दत्तात्रेय अपार्टमेंट ह्या इमारतीमधील दोन गाळ्याच्या रजिस्ट्रेशनसाठी दुय्यम निबंधकांनी 30 हजाराची लाच फिर्यादीकडे मागितली.

ठळक मुद्दे सर्जेराव अभिमान चाटे (36) ह्या प्रभारी दुय्यम निबंधकाला पालघरच्या लाचलुचपत प्रबंधक विभागाने अटक केली.

पालघर - वाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून त्यांच्या इमारत गाळ्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 20 हजाराची लाच मागितल्य प्रकरणी सर्जेराव अभिमान चाटे (36) ह्या प्रभारी दुय्यम निबंधकाला पालघरच्या लाचलुचपत प्रबंधक विभागाने अटक केली.   

वाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या दत्तात्रेय अपार्टमेंट ह्या इमारतीमधील दोन गाळ्याच्या रजिस्ट्रेशनसाठी दुय्यम निबंधकांनी 30 हजाराची लाच फिर्यादीकडे मागितली. या ओरकरणाची तक्रार फिर्यादी ह्यांनी पालघरचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक के एस हेगाजे ह्यांच्या कडे केली.तडजोडी अंती 20 हजारावर व्यवहार ठरल्यानंतर आज संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी तक्रारदार ह्यांच्याकडून 20 हजाराची लाच स्वीकारताना आरोपी सर्जेराव चाटे ह्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :ArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागpalgharपालघरBribe Caseलाच प्रकरण