शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द, अखेर खासदार संजय राऊतांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 11:15 IST

मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोध आक्षेपार्ह टिप्पणी भोवली

संजय पाठक

नाशिक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अनुद्गार काढल्या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिक मध्ये रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटात अलीकडे दाखल झालेले आणि सध्या युवा सेना विस्तारक तथा लोकसभा संपर्क प्रमुख योगेश बेलदार यांनी यासंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी रात्री 12 वाजेच्या सुमारास खासदार राऊत यांच्या विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम 500 अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. खासदार संजय राऊत यांनी  विवारी सकाळी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अपशब्द वापरले होते. महाराष्ट्रात यापूर्वी इतकी चाटुगिरी कधी झाली नव्हती इतकी सुरू आहे. यासह अनेक आक्षेपार्ह  शब्दप्रयोग त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात वापरले होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील या विधानांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण झाल्यामुळे आपण ही तक्रार करत असल्याचे योगेश बेलदार (रा मखमलाबाद) यांनी तक्रारी म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदे