शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 02:07 IST

खडवली परिसरातील चाळीत आठ दिवसांपूर्वी मुंब्रा येथून इम्रान हुसेन बोंबालाई हा राहायला आला होता. तेथेच राहणारी एक अल्पवयीन मुलगी शनिवारी आपल्या भावंडाबरोबर एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला.

टिटवाळा : पंखा लावण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला घरात बोलवून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी खडवली येथे घडली होती. याप्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीला कल्याण तालुका, टिटवाळा पोलिसांनी रविवारी अटक केली. दरम्यान, कल्याण न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.खडवली परिसरातील चाळीत आठ दिवसांपूर्वी मुंब्रा येथून इम्रान हुसेन बोंबालाई हा राहायला आला होता. तेथेच राहणारी एक अल्पवयीन मुलगी शनिवारी आपल्या भावंडाबरोबर एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार शिकवणी शिक्षिकेस सांगितला. त्यानंतर, तिच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. टिटवाळा पोलिसांनी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार