शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अबू सालेमला २५ वर्षांचा कारावास भोगावाच लागेल, मुक्त करण्यास तो अपात्र : टाडा न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:10 IST

कारागृहातून लवकर बाहेर काढण्यास सालेम पात्र नाही, असे न्यायालयाने नमूद केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील मार्च १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याला २५ वर्षे कारावासाची शिक्षा भोगावीच लागेल, असे विशेष टाडा न्यायालयाने स्पष्ट केले. सरकारकडून शिक्षेत मिळत असलेली सवलत धरल्यास आपण शिक्षा पूर्ण केली आहे. त्यामुळे आपल्याला सोडण्याची तारीख कळवण्यात यावी, असा अर्ज त्याने न्यायालयात केला होता. मात्र, कारागृहातून लवकर बाहेर काढण्यास सालेम पात्र नाही, असे न्यायालयाने नमूद केले. 

सालेमने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. त्यामुळे शिक्षेत सवलतीसाठी कोणतेही विशेषाधिकार देण्यास तो पात्र नाही, असे विशेष न्या. डी. व्ही. केदार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ११ जुलै २०२२च्या निकालाचा हवाला देत स्पष्ट केले. सालेम ज्या गुन्ह्यात गुंतला होता, त्याचे गांभीर्य पाहता  शिक्षेचा कालावधी कमी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

सालेमचा युक्तिवाद... nविशेष प्रसंगी किंवा चांगल्या वागणुकीबद्दल शिक्षेत देण्यात येणारी सवलत आपल्याला मिळावी आणि ती २ वर्षे १० महिने इतकी आहे. ती धरल्यास आपण शिक्षेची २५ वर्षे पूर्ण केली आहेत, हा सालेमचा युक्तिवाद टाडा न्यायालयाने फेटाळला. nपोर्तुगालने ११ नोव्हेंबर २००५ रोजी सालेमचे प्रत्यार्पण केले होते. टाडाच्या दोन प्रकरणांत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी २०२५ आणि ७ सप्टेंबर २०१७ रोजी त्याला जन्मठेपची शिक्षा ठोठावली होती.

टॅग्स :Abu Salemअबु सालेम