शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपी विमानतळावरून ताब्यात; काशिमीरा बेकरी गोळीबार प्रकरणी धडक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 06:45 IST

काशिमीरा बेकरी गोळीबारप्रकरणी मुख्य फरार आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख ऊर्फ पप्पू पेजर याला बुधवारी  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून काशिमीरा गुन्हे शाखा, युनिट १ ने ताब्यात घेतले. 

मिरा रोड : काशिमीरा बेकरी गोळीबारप्रकरणी मुख्य फरार आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख ऊर्फ पप्पू पेजर याला बुधवारी  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज  विमानतळावरून काशिमीरा गुन्हे शाखा, युनिट १ ने ताब्यात घेतले. 

आरोपीविरुद्ध वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाणे, भायखळा पोलिस ठाणे व काशिमीरा पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. काशिमीरा येथील गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त  मदन बल्लाळ करीत आहेत. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्यास २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

गुन्ह्यानंतर पलायन...

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, तो संघटित गुन्हेगारी टोळीने नियोजित केला असल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख ऊर्फ पप्पू पेजर हा गुन्हा घडल्यापासून परदेशात पळून गेला होता. मात्र, बुधवारी तो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा, युनिट १ यांना मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bakery Shooting: Fugitive Arrested at Mumbai Airport After Fleeing Abroad

Web Summary : A fugitive, Nisar Ahmed Sheikh, wanted in connection with the Kashimira bakery shooting, was arrested at Mumbai airport upon his return from abroad. He faces multiple charges across different police stations. He has been remanded in police custody until March 20th. The investigation revealed the shooting was planned by an organized crime gang.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी