शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 22:42 IST

Immoral relationship : एका ठिकाणी गाडी थांबवून पुन्हा मारहाण करताना फिर्यादीने आरोपीच्या हाताला हिसका देऊन पळ काढत पोलीस ठाणे गाठले.

पिंपरी : नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाचे अपहरण करून त्याला लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना शिवाजी चौक, वाकड येथे घडली. याप्रकरणी ३० वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार अजय राजेंद्र पवार ( रा. शिरुर, सध्या- गणपती माथा, वारजे माळवाडी पुणे), प्रमोद बाळू चासकर (रा. शिरुर, सध्या- वारजे माळवाडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रमोदला अटक केली असून, अजय पवार फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा अजय पवार यांच्याकडे तीन वर्षांपूर्वी कामाला होता. त्यामुळे आरोपीला त्याच्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या संशयातून त्याने आपला साथीदार प्रमोद याच्यासोबत फिर्यादीला वाकडमधील शिवाजी चौकातून जबरदस्तीने आपल्या चारचाकी गाडीत बसवले. त्यानंतर त्याला लोखंडी पाईप, बेल्टने मारहाण केली. तसेच त्याच्या गुप्तअंगावर, नाकावर, डोळ्यावर ओलीने स्प्रे मारला. एका ठिकाणी गाडी थांबवून पुन्हा मारहाण करताना फिर्यादीने आरोपीच्या हाताला हिसका देऊन पळ काढत पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड