शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

राहत्या घरातच मोबाईल चोरीसाठी तरुणावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल

By मनीषा म्हात्रे | Updated: September 12, 2022 20:41 IST

मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय रिझवान अहमद मोहरम अली खान याने वडिलांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबई गाठली.

मुंबई : गोवंडीत राहत्या घरातच मोबाईल चोरीसाठी तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रिझवान अहमद मोहरम अली खान (२२) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.                  

मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय रिझवान अहमद मोहरम अली खान याने वडिलांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबई गाठली. दीड महिन्यापासून गोवंडी परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांकडे तो राहण्यास आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास घरात असताना एक अनोळखी तरुण तेथे आला. त्याने, रिझवानकडे मोबाईलची मागणी केली. रिझवानने नकार दिला. त्याने,  "मेरा नाम कासीम है, तू मूझे नही पहचानता,  मोबाईल नही दिया तो तुझे जान से मार दूंगा अशी धमकी दिली. त्याने तरीही मोबाईल न दिल्याने त्याच्या त्याच्या मांडीवर चाकूने वार करत मोबाईल घेऊन  पसार झाला. त्याने, चोर म्हणून ओरडताच  आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याचेकडे असलेल्या चाकूने त्याने स्वताच्या हातावर व अंगावर जखमा करून घेतल्या. स्थानिकांच्या मदतीने रिझवानला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची वर्दी लागताच शिवाजी नगर पोलिसांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी कासीम विरोधात गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरMumbaiमुंबई