शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:17 IST

रेल्वे स्थानकावर सापडलेल्या बेवारस बॅगेत एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी बाप आणि लेकीला अटक केली आहे. 

Latest Crime News: रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती सुटकेस ठेवून निघून जायला लागला. हे आजूबाजूच्या लोकांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आल्यानंतर सुटकेस उघडण्यात आली. सुटकेस उघडल्यानंतर महिलेचा मृतदेह बघून सर्वांना दरदरून घाम फुटला. या प्रकरणात पोलिसांनी सुटकेस ठेवून गुपचूप पळून जात असलेल्या बाप-लेकीला पोलिसांनी अटक केली. 

तामिळनाडूतील मिंजूर रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. रेल्वे स्थानकावरील सजग प्रवाशांमुळे वेळीच हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. 

४३ वर्षीय बालासुब्रमण्यम आणि त्याची १७ वर्षीय मुलगी सोमवारी रात्री (३ नोव्हेंबर) रात्री एक मोठी सुटकेस घेऊन मिंजूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यानंतर काही वेळाने सुटकेस रेल्वे स्टेशनवर ठेवून दोघेही गुपचूप जायला लागले. 

दोघेही सुटकेस सोडून निघून जात असल्याचे रेल्वे स्थानकावरील काही प्रवाशांना दिसलं आणि त्यांनी ही गोष्ट पोलिसांच्या कानावर घातली. आरपीएफ अधिकाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून लगेच सुटकेस ताब्यात घेतली. 

पोलिसांनी सुटकेस उघडायला सांगितलं अन्...

रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती कोरूक्कुपेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आले आणि बालासुब्रमण्यमला फोन केला. त्याला बोलवून घेण्यात आलं. सुटकेसमध्ये काय आहे, असं पोलिसांनी त्याला विचारलं. त्यावर तो अडखळा, त्यामुळे पोलिसांनी त्याला सुटकेस उघडायला सांगितलं. 

सुटकेस उघडल्यानंतर सुटकेसमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह प्लास्टिकने गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला. महिलेच्या डोक्यात जखम झालेली होती. हे सगळं उघड झाल्यानंतर पोलिसांनी बालासुब्रमण्यम आणि त्याच्या मुलीला अटक केली. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिस