शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

भाईंदरमध्ये सुट्टी मिळाली नाही म्हणून डीमार्टमधील कर्मचाऱ्याने लावली आग

By धीरज परब | Updated: July 15, 2023 16:13 IST

भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल ( २३ ) ही मे २०२२ पासून डीमार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे.

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या डीमार्ट मधील एका महिला कर्मचाऱ्याने सुट्टी मिळाली नाही व शिफ्ट बदली करून दिली नाही याचा राग येऊन डीमार्टमधील सामानाला आग लावून नुकसान केले म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  

भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल ( २३ ) ही मे २०२२ पासून डीमार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे. १३ जुलै रोजी दुसऱ्या मजल्या वरील ब्लॅंकेट, उशी कव्हरच्या बॉक्सला आग लागली म्हणून ती विझवण्यात आली. सीसीटीव्ही मध्ये मेहेक ही त्यावेळी दिसून आल्याने तिच्याकडे डीमार्टच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता सुट्टी मिळाली नाही व शिफ्ट बदली करून दिली नाही याचा राग येऊन आग लावल्याचे सांगितले. सहायक व्यवस्थापक विनोद लाड यांच्या फिर्यादीवरून मेहेकवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस