शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

महिलेसाेबतचा व्हिडीओ काॅल पडला ५० हजाराला, तरुण थेट पोलिसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 12:19 IST

याबाबत पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी अज्ञात महिलेने त्याच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला

लाेकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मोबाइलवर व्हिडीओ कॉल करून एका महिलेने तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकाच्या हद्दीत उघडकीला आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने तरुणाची ५० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात महिलेसह अन्य एकावर ग्रामीण पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी अज्ञात महिलेने त्याच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्याच्याशी संवाद साधून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या महिलेने स्वत: निर्वस्त्र होऊन तरुणाला जाळ्यात अडकवले. तसेच पीडित तरुणालाही निर्वस्त्र होण्यास सांगून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर काही वेळाने पीडित तरुणाच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीचा फाेन आला. या फोनद्वारे त्या तरुणाकडे पैशाची मागणी करण्यात आली. 

nतुझा व्हिडीओ तयार करण्यात आलेला असून, तो यूट्यूबवर टाकतो, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर तरुणाकडे गुगल पेद्वारे ५०,५०० रुपये घेऊन त्याची फसवणूक करण्यात आली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी