शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्याशी घराेबा; पती, प्रियकराचा ॲसिडहल्ला; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 05:15 IST

नालासोपारा : शहरात एका विवाहित तरुणीवर ॲसिड फेकून तिला विद्रूप करण्यात आल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. या घटनेत ...

नालासोपारा : शहरात एका विवाहित तरुणीवर ॲसिड फेकून तिला विद्रूप करण्यात आल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. या घटनेत तिच्यासोबत तिचा प्रियकरही जखमी झाला आहे. नालासोपाऱ्याच्या वाकणपाडा येथील अवधूत आश्रम रोड येथे राहणाऱ्या करिष्मा अली (२०)  या विवाहित तरुणीने घाटकोपर येथील तौफिक इद्रिसीबरोबर प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनंतर त्यांच्यात बिनसल्यानंतर तौफिकला सोडचिठ्ठी देत कामरान अन्सारी या घाटकोपरमधील दुसऱ्या तरुणासोबत ‘लिव्ह ॲण्ड रिलेशनशिप’मध्ये ती राहत होती.

मात्र, काही दिवसांनंतर कामरान अन्सारीने लग्नाला नकार दिल्याने तिने त्याला सोडचिठ्ठी देत नालासोपाऱ्यातील कमाल खानसोबत तिसऱ्यांदा घरोबा केला. ही गोष्ट पहिला पती तौफिक व दुसरा प्रियकर कामरान यांना कळताच त्यांनी करिश्माला ‘मेरी नही तो किसी और की नही होने दुंगा, तुम्हे बरबाद कर दुंगा’ असे म्हणत धमकी दिली होती. 

अखेर दोघा आरोपींनी संगनमताने रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ती राहत असलेल्या नालासोपारा येथील घराची स्लाईडिंग खिडकी उघडत झोपलेल्या करिश्मा व कमालवर ॲसिड फेकून ते पळून गेले.  दोघांनी ठरवून हे सर्व केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र या घटनेत दोघेही जबर जखमी झाले असून, त्यांच्यावर सोपारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधून एमएलसी आल्यानंतर मंगळवारी पेल्हार पोलीस पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस