शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

OYO वरून रूम बुक, दोघांनी ओळखपत्र दिलं; काही वेळेनंतर मुलीची तब्येत खालावली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 18:22 IST

OYO हॉटेलच्या खोलीत एका मुलीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली: हरियाणातील सोनीपत बहलगढ येथील OYO हॉटेलच्या खोलीत एका मुलीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महिला तुरुंग अधिकारी कैद्याच्या प्रेमात; किसच्या बदल्यात..., अधिकारीही पडले बुचकळ्यात!

तरुणी एका तरुणासोबत हॉटेलमध्ये गेली होती. दोघांनी ओळखपत्रही दिले होते. यानंतर दोघंही खोलीत गेले. मात्र काही वेळाने मुलीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. सदर प्रकार घडताच हॉटेलचालकाने बहलगढ पोलिस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. 

आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!

पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर हॉटेलमध्ये दिलेल्या तरुणीचे ओळखपत्र चुकीचे आढळून आले. हॉटेलची खोली घेताना वापरलेला ओळखपत्र मुलीचा नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. 

शरीरावर जखमेच्या खुणा नाहीत-

या संपूर्ण प्रकरणाबाबत बहलगड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक ऋषिकांत यांनी सांगितले की, तरुणी एका तरुणासोबत ओयो हॉटेलमध्ये गेली होती. खोलीतच तिचा मृत्यू झाला. शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.

अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल-

शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :HaryanaहरयाणाDeathमृत्यूPoliceपोलिस