शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भयावह! कार्यक्रमात त्याला पाहून चिमुकली घाबरली; पुढे तिने जे सांगितलं, त्यानं पायाखालची जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 09:32 IST

मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई: कार्यक्रमात आलेल्या व्यक्तीला पाहून चिमुकली घाबरली. मुलीची अवस्था बघून कुटुंबीयांनी चौकशी करताच त्याने तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब सांताक्रूझमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी विनोद मनोहर गाडे (४०) याला अटक केली आहे.

सांताक्रूझ परिसरात तक्रारदार यांच्या चाळीत पूजा असल्याने गाडे त्याठिकाणी आला. त्याला पाहून तक्रारदारांची ३ वर्षांची मुलगी घाबरली. महिलेने मुलीकडे याबाबत चौकशी करताच तिने सांगितलेल्या माहितीने कुटुंबीयांना धक्का बसला. गाडेने ६ जानेवारीपासून त्यांच्या मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला.

याबाबत महिलेने त्याच्याकडे जाब विचारताच, त्याने मुलीला उचलून नेण्याची धमकी दिली. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी पोक्सो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे.

सुरक्षारक्षकच निघाला भक्षक

गार्डनमध्ये खेळण्यासाठी लिफ्टमधून बाहेर पडत असताना सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानेच ११ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना कांदीवलीत समोर आली आहे. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, समतानगर पोलिसांनी सुरक्षा रक्षक अशोक यादव (३०) याला पोक्सो अंतर्गत अटक केली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणMumbaiमुंबईPoliceपोलिस