शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातून घरी परतणाऱ्या सेल्स गर्लवर सामूहिक बलात्कार, तिघांनी घडवून आणलं दुष्कर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 14:43 IST

Gangrape Case : दुकानात सेल्स गर्ल असलेल्यातरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.

समस्तीपूर : बिहारच्या समस्तीपूरमध्ये मंचलांनी सामूहिक बलात्काराची मोठी घटना घडवली आहे. ही घटना जिल्ह्यातील रोसडा उपविभागाशी संबंधित असून विभूतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सोमवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. दुकानात सेल्स गर्ल असलेल्यातरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.घटनेबाबत असे म्हटले आहे की, ही तरुणी बाजारातील एका कापडाच्या दुकानात काम करते आणि तेथून नेहमीप्रमाणे घरी परतत होती. वाटेत एका निर्जन ठिकाणी तीन तरुणांनी तिला बळजबरीने उचलून नेले आणि लिचीच्या मळ्यात नेल्यानंतर तिघा तरुणांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर मुलीची प्रकृती खूपच गंभीर झाली आहे. कसेबसे तिने घरी पोहोचून तिच्या वडिलांना व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.तरुणीसोबत घडलेल्या प्रकारानंतर आजूबाजूच्या लोकांनी आरोपी तरुणाला पकडले, मात्र पोलिस येण्यापूर्वीच तरुणाच्या गावातील लोकांनी आरोपीला तेथून बळजबरीने सोडवले आणि पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीला नातेवाइकांनी गंभीर अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र विभूतीपूर येथे नेले, तेथे प्रकृती चिंताजनक पाहून डॉक्टरांनी तिला सदर रुग्णालयात रेफर केले. त्यांना प्रथम येथील इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर परिस्थितीत थोडी सुधारणा झाल्यानंतर त्यांना सदर हॉस्पिटलच्या महिला वॉर्डमध्ये हलवण्यात आले.घटनेची माहिती मिळताच विभूतीपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर अन्य आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. महिला पोलिसांनी समस्तीपूर सदर रुग्णालयात पीडितेचा जबाब नोंदवला असून त्यात तीन जणांना आरोपी करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसBiharबिहारArrestअटक