शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग डिलरच्या प्रेमात पोलिस ऑफिसर पडली अन् अडकली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 08:35 IST

ते दोघे एकाच जिममध्ये वर्कआउट करायचे आणि त्याचवेळी प्रेमात पडले

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहर पोलिसांतील एक महिला अधिकारी सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिच्या कथित प्रियकराला अटकेपासून वाचवल्याप्रकरणी तिची अंतर्गत चौकशी सुरू आहे. 

अलिसा बज्राक्टारेविक (३३) असे आरोपी महिला पोलिसाचे नाव असून काही दिवसांपूर्वी तिच्या बिकिनी फोटोंमुळे चर्चेत आली होती. शनिवारी पोलिसांनी तिच्या प्रियकराची गाडी अडवली. पोलिस गाडीची तपासणी करणार होते तेव्हा ती त्याच गाडीतून उतरली आणि आपल्या पदाचा गैरवापर करत प्रियकराला अटकेपासून वाचवले आणि पळून जाण्यास मदत केली, असा आरोप तिच्यावर आहे. 

ते दोघे एकाच जिममध्ये वर्कआउट करायचे आणि त्याचवेळी प्रेमात पडले. अलिसाला त्याच्यापासून दूर राहण्याचा इशारा यापूर्वीच दिला होता. वर्षभरापासून अमली पदार्थ विभागाचे अधिकारी तिच्या प्रियकराच्या मागावर होते, अशी माहिती पोलिसांच्या सूत्राने दिली. या प्रकरणानंतर तिला निलंबित करण्यात आले असून पोलिसांनी अलिसाविरुद्ध तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी