शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:29 IST

तीन मुलांनी पेय देऊन मुलीला कारमध्ये बसवले.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची भीषण घटना घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून तिचे वय १६ वर्षांचे आहे.

ही घटना ६ जुलै रोजी घडली. त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता ही मुलगी वसंत विहार परिसरात दोन ओळखीच्या लोकांना भेटली. ती आपल्या मित्राच्या घरून परतत होती. त्यानंतर ही मुलगी व तिच्यासोबतचे दोघेजण परिसरात भटकंती करत राहिले. तिच्यासोबतच्या दोघांनी आपल्या आणखी एका मित्राला फोन केला. तो कार घेऊन आला. त्यानंतर या तिघांनी त्या मुलीला एक पेय दिले व तिला कारमध्ये बसविले. 

त्यानंतर त्यांनी आपली कार दिल्ली शहरात अनेक ठिकाणी नेली. धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला तसेच या गैरकृत्याचे व्हिडीओ चित्रीकरणही आरोपींनी केले. ही भीषण घटना दोन दिवसांनी पोलिसांना कळविण्यात आली. पीडित मुलीला उपचारांसाठी दाखल केले होते, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी