शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

खोली विण्याच्या वादातून पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला; पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 20:50 IST

A husband fatally attacked his wife : तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आरोपी पती विरोधात साडूने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

नितिन पंडीत

भिवंडी : राहती खोली विण्यावरून होत असलेल्या सततच्या वादातून पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करून पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील गैबीनगर परिसरात मंगळवारी घडली आहे.पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आरोपी पती विरोधात साडूने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

नुरजाहाँ रियाजउद्दीन शेख वय ३८,रा.गैबी नगर असे पतीच्या हल्ल्यात जखमी असलेल्या पत्नीचे नाव आहे. तर रियाजउद्दीन जहीरूद्दीन शेख वय- ५३ वर्षे असे गुन्हा दाखल झालेल्या माथेफिरू पतीचे नाव आहे. नूरजहाँ व रियाजुद्दीन हे गैबी नगर परिसरात एका खोलीत राहत असून राहती खोली विकण्याचा चंग पती रियाजुद्दीन याने बांधला होता मात्र त्यास पत्नीचा विरोध होता. यावरून दोघा पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते या वादाचे पर्यावसन गंभीर मारहाणीत हिट पती रियाजुद्दीन याने चाकूने पत्नीच्या पोटावर, दोन्ही हातांवर व ओठाचे दोन्ही बाजुस वार करून गंभीर जखमी करून तिला जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला असल्याने या प्रकरणी यव्ह इमारतीत राहणारा रियाजुद्दीन याचा साडू अरिफ रऊफ शेख वय ३८ वर्षे याने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी पती रियाजुद्दीन यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडीPoliceपोलिस