शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिलाच्या वादातून घर मालकाची तर चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 08:25 IST

शिवाजीनगर, मालवणीतील दोन्ही घटनांप्रकरणी गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लाईट भरण्याच्या वादातून भाडेकरूने मालकाची हत्या केल्याची घटना शिवाजीनगरमध्ये घडली. तर मालवणीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर व मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

या हल्ल्यात गणपती शारदानंद झा (४९) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरात  अब्दुल शेख हा भाडेतत्त्वावर राहण्यास असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ३० तारखेला सकाळी अकराच्या दरम्यान दोघांमध्ये लाईट बिल भरण्याच्या कारणावरून वाद झाला. याच भांडणाच्या रागात अब्दुल सुभान मेनामुल्ला शेख याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. 

अपमृत्यूची नोंद करत तपास सुरूयावेळी झा यांनी मारहाणीला विरोध करताच शेखने लोखंडी हातोडी त्यांच्या तोंडावर मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. पुढे, त्यांचे सखे भाऊ दिनेश झा (६१) यांना झालेला मारहाणीबाबत समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. 

हत्येचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक मालाड परिसरात राहणाऱ्या श्रवणकुमार धयानी राऊत  (४२) यांनी पत्नी सपना यांच्या चारित्र्यावर संशय त्यांची हत्या केली.  याप्रकरणी मुलगी श्वेता (१५) हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. श्रवणकुमार हा भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. शनिवारी नेहमीप्रमाणे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्यात वाद झाले. याच रागात भाजी विक्रीसाठी असलेल्या चाकूने त्याने पत्नीवर वार केल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी