शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

साताऱ्यात फळ विक्रेत्यावर कोयत्याने सपासप वार, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

By दत्ता यादव | Updated: June 5, 2023 23:31 IST

सातारा शहरात प्रतापसिंह नगर परिसरात गेल्या चार दिवसात ही तिसरी थरारक घटना घडली आहे.

सातारा:  येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील विजय ओव्हाळ या फळविक्रेत्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरात प्रतापसिंह नगर परिसरात गेल्या चार दिवसात ही तिसरी थरारक घटना घडली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट येथे असलेल्या फळ विक्रेत्यांवर अनोळखी मारेकऱ्यांनी कोयता व चाकुने वार केला. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यात फळ विक्रेता विजय ओव्हाळ हे गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यानंतर मारेकरी तेथून पळून गेले. या घटनेनंतर बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सातारा शहर चे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप समोर आले नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस