शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानेच केला मित्राचा खून! सहाव्या दिवशी प्रकरण उघडकीस, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 21:00 IST

विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन मित्रांमध्ये झाला वाद

वरणगाव (जि. जळगाव): विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन मित्रांमध्ये दारुच्या नशेत वाद झाला. हा वाद एवढा वाढला की एकाने दुसऱ्याला थेट विहिरीत ढकलून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला. जाडगाव येथे गुरुवार ८ रोजी घडलेली ही घटना बुधवारी सहाव्या दिवशी उघडकीस आली. या प्रकरणी मित्रास अटक करण्यात आली आहे. गोंविदा संतोष पाटील ( ३५ ) असे मृत तरुणाचे तर राजेंद्र युवराज सोनवणे ( ३२ दोघे रा. जोडगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

गोंविदा आणि राजेंद्र हे दोघे मित्र कित्येक दिवसापासून सोबत राहून काम करीत होते. सोमवार रोजी दुपारच्या वेळेस दोघे मित्र दारू नशेत गावातील पंचायती विहिरीच्या काठावर गप्पा करीत होते. गप्पांमध्येच त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. राजूने गोविंदाला चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन विहिरीत ढकलून दिले. याबाबत सुरूवातीला गोविंदाचे वडील संतोष जगदेव पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. वरणगांव पोलिसांनी या घटनेचा तपास करून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. संतोष पाटील यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र सोनवणे याच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन त्यास  अटक करण्यात आली आहे .पुढील तपास सपोनि आशिष अडसूळ हे  करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावArrestअटक